पावसाचा जोर वाढला; पिंपरी-चिंचवडकरांनो, या गोष्टींची घ्या काळजी
पिंपरी-चिंचवड | City Vedh
पावसाळ्यात शहरातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे पडणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
दुचाकीस्वारांनी पावसात वेग कमी ठेवावा. पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.
तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घ्यावा.