आरोग्य
गुन्हेगारी
ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
व्यवसाय
सामाजिक
कृष्णानगरच्या पाणी, रस्ते, ड्रेनेजसह प्रलंबित विकासकामांना कधी मिळणार गती ?
- September 5, 2026
- Less than a minute
- 21 Views
- 3 weeks ago
पिंपरी : कृष्णानगर व परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित नागरी समस्या आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी मारुती गणपत जाधव यांनी पुणे येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
नागरिकांच्या समस्या केवळ आश्वासनांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्षात सुटाव्यात, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने ठामपणे पाठपुरावा केला जाईल. विकासकामांसोबतच परिसरातील महिलांची सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा विषय असून, त्यासाठीही सातत्याने आवाज उठवला जाईल.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026