ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
पिंपरी-चिंचवडच्या कलागुणांना मिळणार हक्काचे ‘महोत्सवा’चे व्यासपीठ – महापौर लांडगे
- September 5, 2026
- Less than a minute
- 19 Views
- 3 weeks ago
या वेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे, मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विविध क्षेत्रांतील कलाकार, सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
महापौर लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिभेची कमतरता नाही; गरज आहे ती या प्रतिभेला संधी आणि हक्काचे व्यासपीठ देण्याची. शहरातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी दुसऱ्या शहरांकडे पाहावे लागू नये, अशी सांस्कृतिक व्यवस्था आपल्याला आपल्या शहरात निर्माण करायची आहे. हा महोत्सव केवळ काही कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता कलाकार, बालकलाकार, खेळाडू, विद्यार्थी आणि प्रत्येक कलाप्रेमी पिंपरी-चिंचवडकराचा उत्सव व्हावा, ही आमची भूमिका आहे.”
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026