ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण व्यवसाय शिक्षण सामाजिक

रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”

रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”

उमेश सणस
पिंपरी : वैश्विक नेतृत्व, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या आणि नव्या नोकरीच्या संधी शोधणाऱ्या युवक-युवतींनी या उपक्रमात मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६, सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत सहभागी व्हावे. द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, नवी सांगवी, चिंचवड, पुणे.
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी.
https://docs.google.com/forms/d/1Ac8em2RstBW6zH6n9vO2k6trJKHABEGRqRm7KCFiogg/edit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *