ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
व्यवसाय
शिक्षण
सामाजिक
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
- September 26, 2026
- Less than a minute
- 10 Views
- 2 days ago
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळ वाढीस लागण्याच्या दृष्टिकोनातून पिंपळे सौदागर येथील सुप्रसिद्ध कलावंत भारती न्यायाधीश, पिनाक न्यायाधीश आणि अक्षय कुलकर्णी या तिघांनी श्री गणेश उत्सवानिमित्त गीत – संगीताच्या माध्यमातून आपली सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या कलावंतांनी “मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया” या शिर्षकाखाली “आनंद आम्हाला झाला भारी, गणपती बाप्पा आले घरी” आणि गणेश विसर्जन निमित्ताने “बाप्पाचा निरोप” या शिर्षकाखाली “बाप्पा रे बाप्पा, गणपती बाप्पा” या दोन बाल गीतांची निर्मिती केली असून “ही दोन्ही गाणी” छोटू मराठी” ( Chotu.Marathi)या यू ट्यूब चॅनलवर प्रसारीत केली आहेत.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026
शहर अभियंता मनोज सेठिया यांची पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या
September 24, 2026
