ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
व्यवसाय
शिक्षण
सामाजिक
युवाशक्तीला संधी देऊन सक्षम राष्ट्राची निर्मिती – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
- September 30, 2026
- Less than a minute
- 11 Views
- 2 weeks ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोजगाराभिमुख दृष्टिकोनाला बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिव्यांग बांधवांसह प्रत्येक पात्र तरुणापर्यंत रोजगाराची संधी पोहोचावी, यासाठी हा रोजगार महाकुंभ आयोजित केला. तरुणांच्या कौशल्याला योग्य संधी मिळाली, तर नक्कीच सक्षम राष्ट्रनिर्मितीचा पाया रचला जाईल.
Share This Post:
Related Post
रेडकेवस्ती (कळाशी) शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात
October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमला पिंपळे गुरव परिसर
October 2, 2026
