ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबर २०२६ ची विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर
- September 1, 2026
- Less than a minute
- 24 Views
- 4 weeks ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आणि माजी महापौर योगेश बहल यांनी 2 सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या कायदेशीर वैधतेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ॲड. असीम सरोदे अँड असोसिएटेड एलएलपीच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, महापौर आणि नगरसचिव यांना एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसद्वारे प्रशासनाच्या मनमानी कारभारावर आणि कायदेशीर नियमांच्या उल्लंघनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अशा प्रकारे बेकायदा काम रोखण्याची जबाबदारी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त आणि नगरसचिव यांची असताना ते देखील चुकिच्या पध्दतीने होणाऱ्या कामकाजाला प्रोत्साहन देतात असा आरोप बहल यांनी केला आहे.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026