ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
‘गणेशम फेज २’ दुर्घटनेनंतर भाजप आक्रमक!
- September 24, 2026
- Less than a minute
- 18 Views
- 4 days ago
पिंपळे सौदागर येथील दुर्घटनेत एका बंद फ्लॅटमध्ये दोन निष्पाप लहान मुली अडकून पडल्या होत्या. त्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात असताना अग्निशमन दलाच्या जवानांकडे असणाऱ्या नादुरुस्त व अपुऱ्या उपकरणांमुळे त
पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचा आणि त्यांच्या लहान मुलांचा जीव अत्यंत मोलाचा आहे. केवळ इमारतींना मंजुरी देऊन करवसुली करण्यापुरती महापालिकेची जबाबदारी मर्यादित नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘गणेशम फेज २’ मधील घटना ही प्रशासनासाठी शेवटची धोक्याची घंटा आहे. महापालिकेने येत्या ८ ते १० दिवसांत या मागण्यांवर ठोस पावले उचलावीत.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026
सेच नियोजनाच्या अभावामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे आले. शहरात २० ते ३० मजल्यांच्या उंच इमारती उभ्या राहत असताना तेथपर्यंत पोहोचू शकतील अशा आधुनिक हायड्रोलिक शिड्या पालिकेकडे उपलब्ध नसणे, ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे शहराध्यक्ष काटे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.