ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
शिक्षण
सामाजिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन
- September 12, 2026
- Less than a minute
- 14 Views
- 2 weeks ago
पिंपरी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रजेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवत न्याय, प्रशासन आणि सामाजिक सुधारणांना महत्त्व दिले, सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती आजही आदर्श मानली जाते. महिला नेतृत्व, लोककल्याण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यामुळे त्यांच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026