ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
शिक्षण
“प्रत्येक मुलासाठी संधी, आदर, समानता” हा संदेश
- September 30, 2026
- Less than a minute
- 16 Views
- 2 weeks ago
शाळेच्या संस्थापक आणि संचालिका शृंगी दुबे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदान, मेहनत आणि यशाबद्दल गौरव केला. हा सत्कार सोहळा विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. सर्वसमावेशकतेवर आधारित नाटक, स्किट्स आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. सादरीकरणांनी केवळ प्रेक्षकांचे लक्ष वेधले नाही तर विशेष गरजा असलेल्या मुलांना समान संधी देण्याचा सामाजिक संदेशही दिला. शाळेच्या अध्यक्षा आशा दुबे आणि संचालिका तृप्ती मॅडम यांनी विद्यार्थी, पालक आणि शाळा परिवाराला प्रोत्साहन दिले.
Share This Post:
Related Post
रेडकेवस्ती (कळाशी) शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात
October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमला पिंपळे गुरव परिसर
October 2, 2026