ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
शिक्षण
प्रा. संजय पोपट शिंदे यांनी मिळवली विद्यावाचस्पती पदवी
- September 23, 2026
- Less than a minute
- 14 Views
- 5 days ago
‘Programme Based on Education 4.0 Te
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026
chnology for Developing Technological Skills of Teacher Trainees’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी एज्युकेशन ४.० तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम विकसित करण्याच्या अनुषंगाने हे संशोधन करण्यात आले. शिक्षणशास्त्र (आंतरविद्याशाखा) या विद्याशाखेतून त्यांनी हे संशोधन पूर्ण केले असून, डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्रा. संजय शिंदे हे बालपणापासून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाशी जोडलेले असून नियमित राजयोगाचा अभ्यास व साधना करतात. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, एमआयटी बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान निकुंभ, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.