ताज्या बातम्या
आरोग्य
मुख्यपृष्ठ
राजकारण
शिक्षण
सामाजिक
- August 31, 2026
- Less than a minute
- 9 Views
- 4 weeks ago
पिंपरी : वडार समाजात वाढत चाललेली बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न तसेच शिक्षणातील अनास्था दूर करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. वडार समाज फक्त महाराष्ट्रात एनटी संवर्गात आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यात एससी संवर्गात मोडतो. त्यामुळे तिथे लाभ जास्त घेता येतात. जानेवारीमध्ये कोल्हापूर येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी लाखो वडार बांधवांनी उपस्थित राहावे. या मेळाव्यात वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्याला प्राधान्य असणार आहे, असा निर्धार ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केला.
मनोहर बंदपट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज कलगुटकी, दिलीप कुसाळकर, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय धोत्रे यांनीही विचार व्यक्त केले.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026