ताज्या बातम्या
आरोग्य
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर
- September 3, 2026
- Less than a minute
- 24 Views
- 4 weeks ago
पिंपरी : कचरा विलगीकरण आणि योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’आणि ‘माझी वसुंधरा ७.०’अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. पथनाट्यानंतर नागरिकांना स्वच्छता शपथही देण्यात आली.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026