ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
वैद्यकीय
व्यवसाय
सामाजिक
वायसीएम रुग्णालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा
- September 3, 2026
- Less than a minute
- 22 Views
- 4 weeks ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये अन्नाच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली आहे.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026