ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
मोशीतील १५ हेक्टर जागा पुनरुत्थान समरसता गुरुकुलमसाठी
- September 3, 2026
- Less than a minute
- 20 Views
- 4 weeks ago
पिंपरी : मोशी येथील १५ हेक्टर जमीन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी वंचित, आदिवासी तसेच भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली तीन दशके केलेल्या अखंड समाजसाधनेला या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार आहे.
मोशीतील १५ हेक्टर जमीन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला जागा देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सामाजिक विकासातील ऐतिहासिक टप्पा आहे. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी वंचित आदिवासी आणि भटक्या-विमुक्त समाजातील मुलांच्या विकासासाठी केलेल्या तीन तपांच्या अखंड समाजसाधनेला राज्य सरकारने या निर्णयातून भक्कम बळ दिले आहे.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026