‘आमदार आपल्या दारी’व ‘रक्षाबंधन सोहळा’कार्यक्रम रद्द
उमेश सणस
पिंपरी : आमदार शंकरभाऊ जगताप यांचे निकटवर्तीय आप्तेष्ट संतोष कलाटे यांच्या भगिनी स्व. सौ. शिल्पा सचिन गवारे (कलाटे) यांचे आज (दि. २७) रोजी निधन झाल्यामुळे आयोजित करण्यात आलेला ‘आमदार आपल्या दारी’आणि ‘रक्षाबंधन सोहळा’(२८ ऑगस्ट) हे दोन्ही नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, आशी माहिती आमदार शंकरभाऊ जगताप जनसंपर्क कार्यालय, चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.