गुन्हेगारी
ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
व्यवसाय
सामाजिक
कृष्णानगर चौकातील वाईन्स शॉपमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- August 29, 2026
- Less than a minute
- 40 Views
- 3 months ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर) येथील कोमल वाईन्स शॉप परिसरात मद्यविक्रीमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तसेच वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडथळ्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
Share This Post:
Related Post
माऊली जगताप यांनी वायसीएममधील औषधटंचाईचा मुद्दा सभागृहात लावून धरला;
November 23, 2026
आई परिवार’च्या वतीने उद्या आदर्श माता पुरस्कार सोहळा; विविध
November 21, 2026
वाकड मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार!
November 16, 2026
Elementor #12590
November 11, 2026