पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन
कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांच्या कालावधीत निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे पीएमपीएल प्रशासनाला निर्देश
२९ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्याला ऐतिहासिक यश
निवृत्त कर्मचाऱ्यांनी मानले सभापती अभिषेक बारणे यांचे आभार
उमेश सणस