ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
व्यवसाय
शिक्षण
सामाजिक
गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी व्यापक मोहीम
- September 23, 2026
- Less than a minute
- 22 Views
- 2 months ago
पिंपरी : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच या उत्सवाशी संबंधित कला, परंपरा, संस्कृती व लोकजीवनाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Share This Post:
Related Post
माऊली जगताप यांनी वायसीएममधील औषधटंचाईचा मुद्दा सभागृहात लावून धरला;
November 23, 2026
आई परिवार’च्या वतीने उद्या आदर्श माता पुरस्कार सोहळा; विविध
November 21, 2026
वाकड मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार!
November 16, 2026
Elementor #12590
November 11, 2026