ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
शिक्षण
सामाजिक
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चक्रधरस्वामी यांच्या जयंती निमित्त अभिवादन
- September 15, 2026
- Less than a minute
- 9 Views
- 2 weeks ago
पिंपरी : थोर समाजसुधारक श्री चक्रधरस्वामी यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली. महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026
विचार आजही तितकेच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतात.