ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
उन्नतीच्या “स्वर निनाद” मैफिलीने जिंकली रसिकांची मने
- September 21, 2026
- Less than a minute
- 13 Views
- 7 days ago
पिंपरी : राजकीय, सामाजिक बांधिलकी सोबतच प्रभागातील सांस्कृतिक चळवळीला बळकटी देण्यासाठी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “स्वर निनाद” या मैफिलीला परिसरातील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवार दि. २० रोजी सायंकाळी उन्नतीच्या प्रांगणात झालेल्या या रंगारंग मैफिलीत गीतकार, संगीतकार आणि गायिका म्हणून परिचित असलेल्या भारती न्यायाधीश आणि त्यांच्या शिष्य कलावंतांनी शास्त्रीय, सुगम आणि चित्रपट गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026