ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ राजकारण शिक्षण सामाजिक

स्पर्श बालग्राम संस्था येथे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना खाऊ वाटप

स्पर्श बालग्राम संस्था येथे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना खाऊ वाटप

उमेश सणस
पिंपरी : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्श बालग्राम संस्था पिंपळे गुरव येथे राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे यांच्या मुख्य संयोजनाने पीडित अनाथ मुलांना खाऊ, फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक माऊली थोरात, भाजपा शहर उपाध्यक्ष विशाल वाळूंजकर, शहर कार्यकारणी सदस्य सुभाष सिंगल, स्पायसर इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे वतीने आभार व स्वागत महेश यादव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *