ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
शिक्षण
सामाजिक
मतदारांनी डॉ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे
- October 22, 2026
- Less than a minute
- 9 Views
- 2 weeks ago
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की,
Share This Post:
Related Post
उन्नती सोशल फाउंडेशनचा दांडिया महोत्सव जल्लोषात संपन्न!
October 22, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार
October 22, 2026
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
October 13, 2026
महिलांसाठी खास ..
October 13, 2026
डॉ. स्मिता योगेश जाधव या डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा शिक्षणमहर्षी पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण याच परिसरात झाले असून, गेल्या १७ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेने पिंपरी-चिंचवड शहरासह देशाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशांत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. डॉ. स्मिता जाधव या आपल्या शहरातीलच कन्या असून, त्यांना पदवीधर मतदारांनी आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करावे.