आमदार सुनिल शेळकेंकडून जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण
माहिती अधिकार कार्यकर्त्यांची पोलिस संरक्षणाची मागणी
भ्रष्टाचार गैरव्यवहारांविरुद्ध लढा चालूच राहणार : सुनील गुजर
एमआयडीसी आणि टाटा प्रकल्पातील गौण खनिजाची चौकशी करा, समिती नेमा
उत्खनन प्रकरणात सुनील शेळके आणि कुटुंबीयांचा हात
र शेळके यांच्या दबावामुळे दडपत आहेत, टाटा प्रकल्पातील गौण खनिज उत्खननाची माहिती दडपत आहेत, शेळके यांच्यासहित त्यांच्या कुटुंबीयांचा यामध्ये थेट सहभाग आहे. असे सुनील गुजर आणि सहकाऱ्यांनी सांगितले.