ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
वडार समाजाच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा
- August 27, 2026
- Less than a minute
- 31 Views
- 1 month ago
पिंपरी : वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटितपणे निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय अथवा राज्य सरकारमधील मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महामेळाव्यात वडार समाजाच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्या मंजूर करून घेण्यासाठी व्यापक जनआंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026