ताज्या बातम्या मुख्यपृष्ठ वैद्यकीय सामाजिक

मातृभूमी ढोल-ताशा पथकाच्या वतीने मोफत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर पिंपरी : मातृभूमी ढोल-ताशा पथकाच्या वतीने मोफत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत आयोजित केले आहे. शिबिर मातृभूमी ढोल-ताशा पथक सराव स्थळ, सीतांगण गार्डन जवळ, रेल्वे फाटकखाली, कासारवाडी, पुणे होणार आहे. या शिबिरात रक्तदाब तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, ईसीजी (आवश्यकतेनुसार), डॉक्टरांचा सल्ला, कर्करोग जनजागृती आणि मोफत नेत्र तपासणी यांचा समावेश आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

मातृभूमी ढोल-ताशा पथकाच्या वतीने मोफत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर

पिंपरी : मातृभूमी ढोल-ताशा पथकाच्या वतीने मोफत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत आयोजित केले आहे. शिबिर मातृभूमी ढोल-ताशा पथक सराव स्थळ, सीतांगण गार्डन जवळ, रेल्वे फाटकखाली, कासारवाडी, पुणे होणार आहे.
या शिबिरात रक्तदाब तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, ईसीजी (आवश्यकतेनुसार), डॉक्टरांचा सल्ला, कर्करोग जनजागृती आणि मोफत नेत्र तपासणी यांचा समावेश आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *