ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
सामाजिक
भीमशक्तीनगर SRA तक्रार थेट उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांकडे
- September 23, 2026
- Less than a minute
- 92 Views
- 2 months ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोरेवस्ती, चिखली येथील भीमशक्तीनगर झोपडपट्टी पुनर्वसन (SRA)प्रकल्पाबाबत नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या विविध तक्रारींची सखोल चौकशी करून प्रकल्पाचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
Share This Post:
Related Post
माऊली जगताप यांनी वायसीएममधील औषधटंचाईचा मुद्दा सभागृहात लावून धरला;
November 23, 2026
आई परिवार’च्या वतीने उद्या आदर्श माता पुरस्कार सोहळा; विविध
November 21, 2026
वाकड मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार!
November 16, 2026
Elementor #12590
November 11, 2026
. संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आल्यास भविष्यातील वाद आणि गैरसमज टाळण्यास मदत होईल, असेही जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.