आरोग्य
क्रीडा
ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
वाहतूक
सामाजिक
आमदार शंकर जगताप यांच्याकडून नागरिकांच्या समस्यांचे ” फास्ट ट्रॅक” निराकरण
- September 4, 2026
- Less than a minute
- 24 Views
- 3 weeks ago
पिंपरी : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून जलदगतीने निराकरण करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’उपक्रमाला रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रावेत येथे (दि. 3) समीर लॉन्समध्ये झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात आमदार जगताप यांनी ७१५ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी नागरिकांच्या विविध समस्यांचा जागीच निपटारा करण्यात आला.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026