ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
शिक्षण
सामाजिक
संगीत अकादमीतील सुविधांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा
- September 4, 2026
- Less than a minute
- 35 Views
- 3 months ago
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन अकादमीतील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
Share This Post:
Related Post
माऊली जगताप यांनी वायसीएममधील औषधटंचाईचा मुद्दा सभागृहात लावून धरला;
November 23, 2026
आई परिवार’च्या वतीने उद्या आदर्श माता पुरस्कार सोहळा; विविध
November 21, 2026
वाकड मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार!
November 16, 2026
Elementor #12590
November 11, 2026