मुख्यपृष्ठ
शिक्षण
भिकोबा तांबे प्राथमिक शाळा व मेमोरियल हायस्कूल येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपक्रम
- September 14, 2026
- Less than a minute
- 24 Views
- 2 weeks ago
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २७ येथील कै. भिकोबा तांबे प्राथमिक शाळा व मेमोरियल हाय स्कूल येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ड क्षेत्रीय आधिकारी अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक गणेश राजगे व आरोग्य मुकादम प्रदिप जगताप, आबासाहेब कदम, किरण त्रिभूवन व डिवाईन सूपरवायझर यश लोंढे, मुख्याध्यापिका किन्हाळे व मुख्याध्यापक सर्जे सर यांच्या मार्गदर्शनखाली डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करत हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला व मूर्ती स्पर्धा आजोजित करून विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार देखील करण्यात आला.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026
