ताज्या बातम्या
मुख्यपृष्ठ
राजकारण
वाहतूक
सामाजिक
मोशी–देहू–आळंदी मेट्रोसाठी विकास साने यांचा पुढाकार
- September 7, 2026
- Less than a minute
- 20 Views
- 3 weeks ago
पिंपरी : मोशी–देहू–आळंदी थेट मेट्रो मार्गाचा आराखडा तयार करून या मार्गाच्या विकासाला गती देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक विकास नामदेव साने यांनी केली आहे. यासंदर्भात आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
नागरिकांच्या या महत्त्वपूर्ण मागणीला शासनस्तरावर मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि आता महामेट्रोसोबत होणारी प्रत्यक्ष चर्चा यामुळे मोशी–देहू–आळंदी मेट्रो मार्गाच्या मागणीला निश्चितच गती मिळेल. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या प्रश्नांसोबतच भविष्यातील शहर विकासाचा विचार करून पायाभूत सुविधांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Share This Post:
Related Post
भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
September 26, 2026
रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणाईसाठी “रोजगार महाकुंभ!”
September 26, 2026
पिंपरी चिंचवड मधील कलावंतांची गणेशोत्सवानिमित्त बालगीतांची विशेष निर्मिती
September 26, 2026
कामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
September 26, 2026
शहरात आतापर्यंत ६३ मंडळांवर गुन्हे दाखल
September 24, 2026
स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम
September 24, 2026